गोवा beaches व churches बरोबरच मंदिरांसाठीही प्रसिध्द आहे. येथील बहुतेक मंदिरे कदंब कालीन असून ती बहुतांशी फोंडा महालात वसलेली आहेत.
Shantadurga Mandir, Ponda Goa
I was lucky to get this photo without any crowd messing it up.
फ़र्मागुडीचे गणपति मंदिर...
आमच्या कॊलेजच्या समोरच असल्याने इतर वेळी नाही तरी परीक्षेच्या दिवसांत इथे नेहमी गर्दी असायची.
आमच्या कॊलेजच्या समोरच असल्याने इतर वेळी नाही तरी परीक्षेच्या दिवसांत इथे नेहमी गर्दी असायची.
गुडी पारोडा येथील चंद्रेश्वर मंदिर
सुर्ल येथील महादेवाचे प्राचीन मंदिर.
हे हेमाडपंथी पध्दतीचे बहुदा गोव्यातील एकमेव मंदिर असावे. महाशिवरात्रीला रात्री एक नाग येऊन भगवान शंकराच्या पिंडीभोवती वेटोळे घालून बसतो, अशी आख्यायिका सांगतात.
रात्री इथे कोणी रहात नसल्याने खरे-खोटे त्या दोघांनाच ठाऊक!