२००४ मध्ये सोमण-फडके-जोशी कुटूंबिय मिळून एक मोठी ट्रीप काढायचे ठरले. अर्थात सर्वांनाच यायला जमले नाही, तरी १०-१२ जणांचा ग्रूप जमला. दहा दिवसात आम्ही दिल्ली-हरिद्वार-आग्रा-अलाहाबाद-मथूरा-वाराणशी असा भरगच्च कार्यक्रम केला. डिसेंबरचे दिवस.. थंडी ’मी’ म्हणत होती, तरी (कदाचित त्यामुळेच!) धमाल मजा आली.
काही क्षणचित्रें.....
मिनी... India Gate समोर ’शाईन’ मारत असताना..... आणि आम्ही, Red Fort मध्ये तेच करत असताना
Lotus Temple समोर
अलाहाबाद येथील नेहरू मेमोरियलच्या बागेत