Visit of Dr.Shrikrishna Deshmukh

अध्यात्म व समर्थ - वारकरी परंपरेतील एक अधिकारी पुरूष, मुरगुड येथील परम-पूज्य डॊ. श्रीकृष्ण देशमुख ("डॊक्टरकाका") यांनी नोव्हेंबर-२००९ मध्ये आमच्या घरी पायधूळ झाडली.. आम्हां सर्वांसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव होता.