Navratri in Goa

गोव्यातील प्रमुख हिंदू सण म्हणजे गणेश-उत्सव. परंतू नवरात्रीही तेवढ्याच जोमात साजर्या केल्या जातात.
गोव्यातील नवरात्री उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या मंदिरांमधील "मखरोत्सव."

माझं आजोळ असलेल्या शिरोडा येथील श्री शिवनाथ मंदिरातील मखरोत्सवाची काही क्षणचित्रें...


 ॥ श्री शिवनाथ ॥









मखर








Posing with Weapons!

खड्गनवमी अर्थात खंडेनवमी.. या दिवशी शस्त्र-पूजा करतात. कालमानानुसार हातातील कुदळ जाऊन कलमदान आले, किंबहुना तेही जाऊन  Keyboard आला. तरी या ’शस्त्रांची" खुमारी काही निराळीच!


तळकट-सिंधुदुर्ग येथे अस्मादिक

Mahalaxmi

कोकणस्थांत महालक्ष्मीपूजन व जागरण करण्याची परंपरा आहे. या वर्षी आमच्याकडे हा योग आला.
तळकट-सिंधुदुर्ग इथे संपन्न झालेल्या महालक्ष्मी पूजेचे काही फोटो...


पूजेची तयारी


तुलसी-पूजन


पिठाचे दिवे


रांगोळी... "समिती"-स्टाईल!



महिला-वर्ग.... पुरूष-मंडळींना बाहेर बसविण्यात आले होते!




Navratri in Nagpur - 2010

Earlier, I has posted photos of Navratri in Nagpur from the year 2009
Here are the photos of 2010!

Abhyankar Nagar



Chandelier at Abhyankar Nagar... It was pretty huge!





Ujjawal Nagar



Ujjwal Nagar



Akhand Jyoti at Durga Mandir

Hong Kong

Arti, my (much) better half, was in Hong Kong for a medical conference. 
Here are some photos from her visit.


View from Marriott Sky City Hotel


Tung Chung Station.... The idea of fountains is superb!


Fantabulous lobby of Tung Chung Station 


Cable Car... I wouldn't have dared step into one! 

Hong Kong International Airport, as seen from Cable Car

Hong Kong City


Hong Kong City as seen from the Peak Point

The Peak Point