महिला साहित्य संमेलन, फोंडा - गोवा

फोंडा-गोवा येथील शारदा वाचनालय व गोवा राज्य कला संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी फोंडा येथे अखिल गोमन्तक महिला साहित्य संमेलन आयोजित केले जाते. संमेलनात गोमंतकीय महिला लेखिका, कवयित्री यांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच निरनिराळ्या क्षेत्रांत नामांकीत महिलांशी सुसंवाद साधण्याची संधी दिली जाते.
आतापर्यंत स्मिता तळवलकर, मीना प्रभु, निशिगंधा वाड, माधुरी शानभाग, गिरीजा कीर, मंदाकिनी गोडसे, प्रिया तेंडुलकर, पुष्पा द्रविड यांसारख्या ख्यातनाम महिलांनी संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे.
या संमेलनाची काही छायाचित्रे...

ग्रंथदिंडीची पूजा करताना सौ. गीता सोमण

महिला फेर धरताना




 
संमेलनाचे ऊद्घाटन करताना श्रीमती माधवी देसाई




 
सौ. अमीता धोंड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना सौ. गीता सोमण





सौ. देवबागकर यांची मुलाखत घेताना संगीता अभ्यंकर


                                                                    संमेलनाला ऊपस्थित महिला समुदाय