"झुंबर" पुस्तक प्रकाशन

 सौ. गीता गणेश सोमण (माझी आई) यांनी लिहिलेल्या "झुंबर" या पुस्तकाचे दहाव्या "गोमंतक महिला साहित्य संमेलना"त प्रकाशन झाले.





पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना सौ. गीता सोमण


















अम्रृता सुभाष आणि मुक्ता बर्वे यांच्यासोबत, सौ. गीता सोमण