Kalyan darwaaja, Sinhgad fort - Pune

The heavy rains yesterday in Nagpur reminded me of a monsoon trek 10 years ago: 
Walking along a rustic, jungle path up to the historic "Kalyan darwaaja" of the Sinhgad fort near Pune. 

It was a tiring, uphill climb but the rain drizzle and the lush green cover made it a much more fulfilling experience rather than travelling there using the tar road.


नक्षत्रांचे देणे!

२५ नोव्हेंबर २००५ रोजी पुणे येथील "नक्षत्र​" सोसायटीमधील आमच्या फ्लॅटची वास्तु-शांती झाली. गोव्याबाहेरील पहिलाच कार्यक्रम असल्याने सर्व तयारी होईल की नाही याचं टेन्शन होतं पण कार्यक्रम छान झाला. गोवा, सावंतवाडी, कोल्हापुर, मुंब​ई, ठाणे, नाशिक, सोलापुर व पुणे येथून पाहुणे मंडळी आली होती.  जमलेल्या सर्व बाल-गोपाळ मंडळींचा एक फोटो...






रक्षाबंधन, 2005

रक्षाबंधन, Year 2005




रक्षाबंधन, २००५

रक्षाबंधन, २००५

[Scanned photo]


North India trip

२००४ मध्ये सोमण-फडके-जोशी कुटूंबिय मिळून एक मोठी ट्रीप काढायचे ठरले. अर्थात सर्वांनाच यायला जमले नाही, तरी १०-१२ जणांचा ग्रूप जमला. दहा दिवसात आम्ही दिल्ली-हरिद्वार-आग्रा-अलाहाबाद-मथूरा-वाराणशी असा भरगच्च कार्यक्रम केला. डिसेंबरचे दिवस.. थंडी ’मी’ म्हणत होती, तरी (कदाचित त्यामुळेच!) धमाल मजा आली.

काही क्षणचित्रें.....




मिनी... India Gate समोर ’शाईन’ मारत असताना.....   आणि आम्ही, Red Fort मध्ये तेच करत असताना




Lotus Temple समोर





अलाहाबाद येथील नेहरू मेमोरियलच्या बागेत








College Days!



Random Photos 



College Picnic













Fancy Dress Competition















Class Photos


College Days

I completed by graduation in Industrial Chemistry from PES College, Ponda-Goa. As for everyone, college days were great fun for me. We had a wonderful principal like Dr Dighe who always encouraged me to do better. I miss those classes and practicals under Dr Malik, who will always remain one of my most favourite professors.
Final Year students with the Principal and the Staff


Our Industrial Chemistry team, proudly showing off the Best Class Trophy!



नांदी before the start of Annual Gathering



Some of by best friends from PES    

Temples in Goa

गोवा beaches व churches  बरोबरच मंदिरांसाठीही प्रसिध्द आहे. येथील बहुतेक मंदिरे कदंब कालीन असून ती बहुतांशी फोंडा महालात वसलेली आहेत.


Shantadurga Mandir, Ponda Goa
I was lucky to get this photo without any crowd messing it up.


                                
फ़र्मागुडीचे गणपति मंदिर...
 आमच्या कॊलेजच्या समोरच असल्याने इतर वेळी नाही तरी परीक्षेच्या दिवसांत इथे नेहमी गर्दी असायची.


गुडी पारोडा येथील चंद्रेश्वर मंदिर





सुर्ल येथील महादेवाचे प्राचीन मंदिर.
हे हेमाडपंथी पध्दतीचे बहुदा गोव्यातील एकमेव मंदिर असावे.  महाशिवरात्रीला रात्री एक नाग येऊन भगवान शंकराच्या पिंडीभोवती वेटोळे घालून बसतो, अशी आख्यायिका सांगतात.
रात्री इथे कोणी रहात नसल्याने खरे-खोटे त्या दोघांनाच ठाऊक!

South India trip


South India trip

10 December to 25 December 1999

Goa  |  Manglore |  Banglore | Mysore | Tirupati | Ooty | Coimbatore |  Madurai |
Rameshwaram |  Kanyakumari |  Trivendrum | Goa

Rameshwaram 



Dhanushkodi

SSC Results Celebration

SSC Results Celebration


SSC Felicitation

अस्मादिक.. गोव्याचे तत्कालीन मंत्री श्री. तोमाझिन्हो कार्दोझ यांच्याकडून दहावीत दिवे लावल्याबद्दल पुरस्कार स्वीकारताना.. माझी तेव्हाची अंगकाठी "शरीरयष्टी" शब्दाला साजेशी होती. आता बॊल झाला आहे.