Kalyan darwaaja, Sinhgad fort - Pune

The heavy rains yesterday in Nagpur reminded me of a monsoon trek 10 years ago: 
Walking along a rustic, jungle path up to the historic "Kalyan darwaaja" of the Sinhgad fort near Pune. 

It was a tiring, uphill climb but the rain drizzle and the lush green cover made it a much more fulfilling experience rather than travelling there using the tar road.


नक्षत्रांचे देणे!

२५ नोव्हेंबर २००५ रोजी पुणे येथील "नक्षत्र​" सोसायटीमधील आमच्या फ्लॅटची वास्तु-शांती झाली. गोव्याबाहेरील पहिलाच कार्यक्रम असल्याने सर्व तयारी होईल की नाही याचं टेन्शन होतं पण कार्यक्रम छान झाला. गोवा, सावंतवाडी, कोल्हापुर, मुंब​ई, ठाणे, नाशिक, सोलापुर व पुणे येथून पाहुणे मंडळी आली होती.  जमलेल्या सर्व बाल-गोपाळ मंडळींचा एक फोटो...