२५ नोव्हेंबर २००५ रोजी पुणे येथील "नक्षत्र" सोसायटीमधील आमच्या फ्लॅटची वास्तु-शांती झाली. गोव्याबाहेरील पहिलाच कार्यक्रम असल्याने सर्व तयारी होईल की नाही याचं टेन्शन होतं पण कार्यक्रम छान झाला. गोवा, सावंतवाडी, कोल्हापुर, मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापुर व पुणे येथून पाहुणे मंडळी आली होती. जमलेल्या सर्व बाल-गोपाळ मंडळींचा एक फोटो...
No comments:
Post a Comment