Navratri in Nagpur

What Ganesh Chaturthi is to Konkan and Goa, Navratri is to Nagpur... Here are some photos of Durga idols in various chowks (Squares) of Nagpur.

Durga idol at Deo Nagar              Durga idol at Surendra Nagar 











Durga idol at Abhyankar Nagar




Mandap for the Durga Idol at Abhyankar Nagar



Mahalaxmis in Vidarbha

कोकणात जश्या गणपति बरोबर गौरी असतात, तश्याच विदर्भात महालक्ष्म्या येतात.  पूजेची तयारी बरीच असते आणि सोवळे-ओवळे पण कडक पाळावे लागते.
महाल-नागपूर येथील श्री. वर्हाडपांडे यांच्याकडील महालक्ष्म्या...

Ganesh-Utsav

गणेश चतुर्थी भारतात अनेक ठिकाणी साजरी केली जाते; पण महाराष्ट्र व गोवा इथल्या गणेशोत्सवाची शान काही निराळीच आहे. घरोघरच्या गणेश मुर्त्या तर देखण्या असतातच, पण प्रत्येक शहरातल्या चौका-चौकातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या प्रचंड गणेश मुर्त्या व आरास पाहिली कि गणेशोत्सवाची खरी मजा येते.

आमच्या घरच्या व काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपति मुर्तींचे फोटो....

                         घरचा गणपति (२००९)                                              




                          

घरचे गणपति (२००७ व २००८)



सार्वजनिक गणेश मंडळ, फोंडा- गोवा (२००७)


सार्वजनिक गणेश मंडळ, शिरोडा- गोवा (२००७)



           
कसबा गणपति व दगडूशेठ हलवाई गणेश, पुणे