गणेश चतुर्थी भारतात अनेक ठिकाणी साजरी केली जाते; पण महाराष्ट्र व गोवा इथल्या गणेशोत्सवाची शान काही निराळीच आहे. घरोघरच्या गणेश मुर्त्या तर देखण्या असतातच, पण प्रत्येक शहरातल्या चौका-चौकातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या प्रचंड गणेश मुर्त्या व आरास पाहिली कि गणेशोत्सवाची खरी मजा येते.
आमच्या घरच्या व काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपति मुर्तींचे फोटो....
आमच्या घरच्या व काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपति मुर्तींचे फोटो....
घरचा गणपति (२००९)

घरचे गणपति (२००७ व २००८)
सार्वजनिक गणेश मंडळ, फोंडा- गोवा (२००७)
सार्वजनिक गणेश मंडळ, शिरोडा- गोवा (२००७)

कसबा गणपति व दगडूशेठ हलवाई गणेश, पुणे
No comments:
Post a Comment