Mango Delight!

फ़ळांचा राजा म्हटलं की आंबाच डोळ्यांसमोर येतो.. काही लोकांना आंबा आवडत नाही हे खरंय.. पण काही लोकांना ऐश्वर्या (रॊय असतानाची) पण आवडत नाही... एकेकाचा कर्मभोग, दुसरे काय!
तर फ़ळांचा राजा म्हणजे आंबा, आणि आंब्यांमधील बेताज बादशहा म्हणजे हापूस. मला स्वत:ला मात्र हापूस-इतकाच आमच्या गोव्याचा मानकुराद आंबाही तेव्हढाच प्रिय आहे. शिवाय, घरचं झाड असल्याने मनसोक्त खायची सोय!


(Some of the) mangoes in our refridgerator at home in Goa....


1 comment: