In January 2010, we got a never-dreamt-before opportunity to attend a speech of Dr. APJ Abdul Kalam, the honurable ex-president of India, and popularly known as Missile Man of India.
The speech was organised by SRKNEC College as a part of their Technovision festival; and my sister-in-law who studies there managed to get us VIP Pass. It was a wonderfil experience to listen to this great son of soil.
You can read a detailed blog-post here: "Salaam... Dr Kalam!"
Khaana Khazaana -Part I
लग्न ठरण्याअगोदर मी व (होणारी) सौ. भेटलो होतो.. उद्देश हा की जरा एकमेकांना समजून घ्यावं.
सुरवातीला Hobbies काय, पुस्तकं वाचता का असे थोडे Harmless प्रश्न विचारून झाल्यावर मी जरा भीत-भीतच विचारले.. "स्वयंपाक कितपत येतो?" आज-काल असा प्रश्न विचारणं जरा प्रतिगामी समजलं जातं, पण मी सलग ४-५ वर्षं मेसचं जेवण जेऊनशान पुरता पकलो होतो, त्यामुळे निदान या बाबतीत तरी रिस्क घ्यायची तयारी नव्हती.
तिनं बेधडक "सगळं येतं" असं सांगितल्यावर तर अजूनच दचकलो..
गेल्या वर्षभरात माझी शंका पूर्ण फोल ठरली आहे. सौ. रोजचे पदार्थ तर एकदम चविष्ट करतेच, शिवाय अधून मधून निर-निराळे प्रयोग चालू असतात. ही पहा एक झलक...
पनीर टिक्का वडी ऒफ़ द खोबरं
दहीवडा टोमेटो सूप
माझा किचनमधला सहभाग फक्त मध्ये मध्ये कडमडणे, आणि डिश तयार झाल्यावर फोटो काढणे, एवढ्यावरच सीमीत असतो.

Visit of Dr.Shrikrishna Deshmukh
अध्यात्म व समर्थ - वारकरी परंपरेतील एक अधिकारी पुरूष, मुरगुड येथील परम-पूज्य डॊ. श्रीकृष्ण देशमुख ("डॊक्टरकाका") यांनी नोव्हेंबर-२००९ मध्ये आमच्या घरी पायधूळ झाडली.. आम्हां सर्वांसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव होता.
Navratri in Nagpur
What Ganesh Chaturthi is to Konkan and Goa, Navratri is to Nagpur... Here are some photos of Durga idols in various chowks (Squares) of Nagpur.
Durga idol at Deo Nagar Durga idol at Surendra Nagar
Durga idol at Abhyankar Nagar
Mandap for the Durga Idol at Abhyankar Nagar
Mahalaxmis in Vidarbha
कोकणात जश्या गणपति बरोबर गौरी असतात, तश्याच विदर्भात महालक्ष्म्या येतात. पूजेची तयारी बरीच असते आणि सोवळे-ओवळे पण कडक पाळावे लागते.
महाल-नागपूर येथील श्री. वर्हाडपांडे यांच्याकडील महालक्ष्म्या...
महाल-नागपूर येथील श्री. वर्हाडपांडे यांच्याकडील महालक्ष्म्या...
Ganesh-Utsav
गणेश चतुर्थी भारतात अनेक ठिकाणी साजरी केली जाते; पण महाराष्ट्र व गोवा इथल्या गणेशोत्सवाची शान काही निराळीच आहे. घरोघरच्या गणेश मुर्त्या तर देखण्या असतातच, पण प्रत्येक शहरातल्या चौका-चौकातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या प्रचंड गणेश मुर्त्या व आरास पाहिली कि गणेशोत्सवाची खरी मजा येते.
आमच्या घरच्या व काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपति मुर्तींचे फोटो....
आमच्या घरच्या व काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपति मुर्तींचे फोटो....
घरचा गणपति (२००९)

घरचे गणपति (२००७ व २००८)
सार्वजनिक गणेश मंडळ, फोंडा- गोवा (२००७)
सार्वजनिक गणेश मंडळ, शिरोडा- गोवा (२००७)

कसबा गणपति व दगडूशेठ हलवाई गणेश, पुणे
Our ancestral home
We live in Ponda (फोंडा) Goa, my grandfather lived in तळकट near Sawantwadi-Maharashtra; but our ancestral home, where our great-grandparents lived, is at गुळदुवे.
I visited this home for the first time in life at the age of 29.. and immediately fell in love with it. It has everything you could expect to find in any typical house in Konkan: countless rooms interconnected through myriad passages, huge almirahs made of teakwood, झोपाळा, पाट and... a giant banyan tree almost a century old.
I wish I had visited this place earlier, and I hope I visit it more often in future.
Maruti Estello
My Maruti Zen Estello VX... Landlord Mr. Chandrayan looks on.
He is more particular about the welfare of my car than perhaps I am!
Sunset at Dapoli
Sunset at Dapoli
People go crazy about beaches in Goa, but I personally like the ones in Konkan. They are so much clean and untarnished by the people.
My Hibiscus Garden
We have quite a variety of Hibiscus flowers in our garden. They come in a wide range of colours and shades. This happens to be one of my favourite flowers, perhaps because it blooms almost through-out the year.
I am in search of the person who named it as shoe flower... Hmph!
I am in search of the person who named it as shoe flower... Hmph!
Subscribe to:
Comments (Atom)